सब्ज्याचा बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानण्यात येतात. सब्जा आयर्वेदिक औषध म्हणून देखील वापरण्यात येते.

सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनविण्यासाठीही फायदेशीर आहे.

सब्जा वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे देखील काम करते.

सब्ज्याचा बिया पोटाची जळजळ शांत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.

कोलेस्ट्रॉल आणि स्ट्रेस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सब्ज्याच्या बिया उपयुक्त मानण्यात आल्या आहेत.

सब्ज्याचा बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. या बियांमध्ये लोह, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात.

सब्ज्याचा बिया डायबिटीस टाईप २ च्या रुग्णांसाठी फायद्याच्या मानल्या जातात.