बऱ्याचदा आपण ग्लोइंग आणि तजेलदार त्वचेसाठी महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो.

या ब्युटी प्रॉडक्ट्सचे साइड इफेक्ट्स देखील असतात.

शरीरासाठी जसे पाणी महत्वाचे असते. तसेच त्वचेसाठी टोनर खूप गरजेचे असते.

बऱ्याचदा आपण टोनर बाहेरून आणतो.

आज आपण जाणून घेऊयात कोणते होममेड टोनर आहे उत्तम

गुलाबपाणी टोनर नियमित लावल्याने त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसते.

काकडी टोनर  बनवण्यासाठी सर्वप्रथम  काकडी आणि पुदिन्याची पाने घ्या.

त्यानंतर काकडीचा रस काढून त्यात पुदिन्याची पाने कुटून घाला.

हे टोनर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि मुरुमे कमी होतात.

ग्रीन टी चे टोनर लावल्याने त्वचेतील घाण सहजपणे निघून जाते.

ग्रीन टी, आणि अ‍ॅलोवेरा जेल टोनर  तुम्ही संध्याकाळी वापरू शकता.

हे टोनर नियमित वापरल्यास तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि ताजेतवानेपणा मिळेल.