महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच पैठणी तर महिलांची पहिली पसंदी असते.

अस्सल पैठणी नक्की कशी ओळखायची हे तुम्हाला माहितेय का?

पैठणी हि विणून बनवली जाते आणि मशीनवर सुद्धा बनते.

हाताने विणलेली पैठणी अस्सल पैठणी म्हणून ओळखाली जाते.

हाताने संपूर्ण विणकाम केलेली पैठणी महाग असते.

हातमागावर विणलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूनी तसेच दिसतात.

पैठणी दोन्ही बाजूनी पाहिली तर एकसारखीच दिसते.

अस्सल पैठणी कधीच काळी पडत नाही.

हाताने तयार केल्या जाणाऱ्या पैठणीला तयार करण्यास एका महिन्याचा कालावधी लागतो.