अभिनेत्री ऋता दुर्गुळे चाहत्यांच्या मनात नेहमी घर करते.

नुकतंच ऋताने इंडो-वेस्टर्न लूक केला आहे.

ऋताचा अभिनय आणि तिची स्टाईल तिच्या फॉलोअर्सला खूप आवडते.

ऋताने या लूकवर वेगवेगळ्या अंदाजात फोटोज काढले आहेत.

ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि गुलाबी फ्रॉकमध्ये ऋता खूप सुंदर दिसतेय.

तिच्या या लूकवर कंमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.