लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते.
या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं.
नुकतंच मलायकाने नवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.