आयुर्वेदात झेंडूच्या फुलांचे फायदे सांगितले आहेत.

त्याचप्रमाणे मनावरील ताण, थकवा, घावण्यासाठी देखील झेंडूच्या फुलांचा मोठा फायदा होतो.

झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्याने रिफ्रेश वाटते.

झेंडूच्या फुलांच्या चहामुळे मनावरील ताण कमी होतो.

त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी देखील या चहाचा उपयोग होतो.

दात दुखत असल्यास झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा.

तसेच झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यास अंगावर आलेली सूज देखील कमी होण्यास मदत होते.

मात्र, झेंडूच्या फुलांचा चहा तयार करत असताना झेंडूची फुले ताजी असतील याची काळजी घ्या.