मौनिचा ड्रेसकोड नेहमीच भन्नाट आणि चर्चेत असतो.

मौनीने नुकतंच हॉट स्लिप ड्रेस घातला आहे.

बॉडीकॉन ड्रेस आणि त्याला गोल्डन डिझाईन हा हटके ड्रेस तिच्यावर शोभून दिसतोय.

या आऊटफिटमध्ये मौनीने इनडोअर मिरर फोटोशूट केले आहे.

वेगवेगळ्या अंदाजात मौनीने हे फोटोज काढले आहेत.

या फोटोजला चाहत्यांनी भरपूर कंमेंट्स दिल्या असून चाहते फिदा झाले आहेत.