‘सिता रामम’,‘हाय नन्ना’अशा चित्रपटांतून ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर
कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली मृणाल सोशल मीडियावरही सक्रिय असते.
मृणालने 2012 मध्ये 'कुछ कहते है खामोशियां' या शोमधून अभिनयाला सुरुवात केली.
आम्ही तुम्हाला मृणालच्या ट्रेंडी लेहंगाचे कलेक्शन दाखवणार आहोत.
मृणालचा काळ्या रंगाचा लेहंगा चमकदार लूक देत आहे. तुम्ही ही तुमचा असा लूक करु शकता
मृणालचा वर्क केलेला लेहेंगाही सुंदर आहे. मेकअपसोबत तिने ज्वेलरीही परिधान केली
मृणालचा सिंपल पिंक लेहंगा खूप आकर्षक लूक देत आहे असा लूक तुम्हीही करु शकता.
मृणालचा मरुण मखमली लेहंगा सुंदर आहे. नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला आहे.