निळ्या रंगाच्या साडीत मृण्मयी देशपांडे सुंदर दिसतेय.

मृण्मयीने इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये बहिणीचे प्रेम यामध्ये खूप छान दिसतंय.

खऱ्या आयुष्यात मृण्मयी आणि गौतमी खूप चांगल्या मैत्रीणी आहेत

निळ्या साडीवर मृण्मयीने हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.

मृण्मयीने या फोटोला 'शादी का मौसम है'... असं कॅप्शन दिलं आहे.