नुसरत भरुचाचा लूक रेड वाईनसारखा मादक यामध्ये दिसत आहे.
नुसरत भरुचा पुन्हा एकदा तिच्या हॉट सिझलिंग लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकतचं नुसरतने रेड रंगाचा शॉर्ट फ्रील हॅन्ड पफ घातला आहे.
रेड आउटफिटमधला तिचा लूक खूपच किलर दिसत आहे.
हाय हिल्स आणि डायमंड इअरिंग्स यामध्ये तिने घातले आहेत.
हॉट मॅट रेड लिपस्टिक तिने या ड्रेसवर लावली आहे.
तिच्या या फोटोवर चाहते भन्नाट फिदा झाले असून कंमेंट्सचा वर्षाव होतोय.