काही महिलांना पीरियड्सदरम्यान खुप वेदनांचा सामना करावा लागतो. मात्र पीरियड्स पेन काही आजारांचे संकेत सुद्धा असू शकतात.

पीरिड्समध्ये अधिक वेदनेमागे एक कारण असे ही असू शकते की, पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज.

पीआयडी हे  एक प्रकारचे इंफेक्शन आहे जे महिलांच्या रिप्रोडक्टिव सिस्टममधील पार्ट्सला होते.

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, पीरियड्स दरम्यान अधिक दुखणे युटेस फाइब्रॉइडचे संकेत देतात.

युटेरस फाइब्रॉइड दरम्यान महिलांच्या युटरेस किंवा गर्भात नॉन-कॅसरस ट्युमर तयार होतात. युटेरस फाइब्रॉएने ग्रस्त असलेल्या महिलांना पीरियड्स दरम्यान खुप वेदना होतात.

पीरियड्समध्ये भयंकर वेदनादायक दुखण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सर्वाइकल स्टेनोसिस सुद्धा असू शकते.

जेव्हा सेंट्रल स्पाइनल कॅनाल मानेच्या स्तरापर्यंत आकुंचन पावते तेव्हा महिलांमध्ये सर्वाइक स्टेनोसिसची समस्या उद्भवू शकते.

एंडोमेट्रियोसिस दरम्यान सुद्धा पीरियड्समध्ये महिलांना अधिक दुखू शकते. ही गर्भाशयाक होणारी समस्या आहे.

महिलांना  पीरियड्समध्ये होणाऱ्या असहाय्य दुखण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.