कमांडर पोनूंग डोमिंग या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या महिला आहेत ज्यांची लष्करात पहिली महिला लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली.

कमांडर पोनूंग डोमिंग १६ वर्षाहून अधिक काळ लष्करात सेवा करत आहेत.

सध्या कमांडर पोनूंग डोमिंग बॉर्डरवर ऑर्गनायझेशनमध्ये तैनात आहेत.

डोमिंग यांना लहान पणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती.

कमांडर डोमिंग २००८ मध्ये सैन्यात दाखल झाल्या.

डोमिंग सध्या लडाखमध्ये तैनात आहेत.

कमांडर पोनूंग डोमिंग याआधी कांगो, जम्मू काश्मीर आणि मणिपूरमध्ये तैनात होत्या.

कमांडर डोमिंग यांनी जगातील सर्वोच्च बॉर्डर रोड टास्क फोर्सचे कमांडर ऑफिसर म्हणून देखील काम केले आहे.