पूजा हेगडे तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. फार कमी कालावधीत तिने चित्रपटसुष्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे.
पूजाने २०१२ मध्ये तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
ग्लॅमरस अभिनेत्री पूजा हेगडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
पूजाने नुकतेच तिचे पिवळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री पूजा हेगडेच्या एथनिक लूकने चाहत्यांना वेड लागलं आहे.
साडीसोबत साजेसा मेकअपमुळे पुजाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
साडीवर पूजाने केसात गजरा माळला असून ती साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
पूजाच्या पिवळया साडीतल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षांव होत आहे.