प्राजक्ता तिच्या दिलखेच अदांनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.

 प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

नुकतंच प्राजक्ताने स्लिक गुलाबी साडीत फोटोशूट केले आहे.

फ़ैज़ गुलाबी चैन गुलाबी...असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

प्राजक्ताने या साडीवर सिल्वर ज्वेलरी या साडीवर घातली आहे.

वेगवेगळ्या अंदाजात प्राजक्ताने फोटोज काढले आहेत.

फ्लावर ब्लॉउजमध्ये प्राजक्ता कमालीची हॉट दिसतेय.