गर्भधारणेदरम्यान महिलांचे शरीर खूप संवेदनशील असते.

त्यामुळे याकाळात आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते.

या दिवसात काही पदार्थ न खाण्याचा सल्ला देखील डॉक्टर देतात.

गर्भवती महिलांना पपई न खाण्यास सांगितले जाते.

यामुळे गर्भातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

पण फक्त पपईच नाही तर अननस देखील गर्भवती स्त्रियांनी खाऊ नये.

द्राक्षाचे सेवन देखील गर्भवती महिलांनी करु नये.

यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, जी आई आणि बाळासाठी योग्य मानली जाते.