ग्लूटीन एक प्रोटीन आहे. जे गव्हामध्ये आढळते.

ग्लूटीन पीठाला चिकट करण्यास मदत करते.

पास्ता आणि चपाती, ब्रेडमध्ये देखील ग्लूटीन मोठ्या प्रमाणात आढळते.

ग्लूटीन फ्री डाएटमुळे पचनक्रिया सुधारते.

ग्लूटीन फ्री डाएटमध्ये कार्ब्सचे प्रमाणदेखील कमी असते.

ग्लूटीन फ्री डाएटमुळे शरीरावरील सूज देखील कमी होते.

ग्लूटीन फ्री डाएटमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

परंतु जे लोक ग्लूटीन फ्री डाएट फॉलो करतात त्यांच्या आहारात फायबरची कमतरता असते.

अनेकदा यामुळे कफ होण्याची समस्या देखील उद्भवते.