पीव्ही सिंधूने 22 डिसेंबर रोजी इंजिनीयर आणि व्यावसायिक व्यंकट दत्ता साईबरोबर लग्नगाठ बांधली.

उदयपूरमध्ये हा सोहळा पार पडला.

त्यांचे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्नासोहळ्यानंतर पीव्ही सिंधूने तिच्या लग्नांतील काही खास क्षण शेअर केले आहे. 

या लग्न सोहळ्यात पीएम नरेंद्र मोदी, सचिन तेंदुलकर, तेलंगणा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम एन. यांना आमंत्रण दिले.

त्यातील काहींनी उदयपूर येथील लग्नाला हजेरी लावली.

काहीच दिवसांपूर्वी पीव्ही सिंधूने साखरपुडयाचे देखील फोटोज शेअर केले .

 पीव्ही सिंधूने लग्नाला रेड लेहंगा परिधान केला होता 

या लेहंग्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.