रकुल प्रीत सिंहने नुकत्याच केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रकुलने ऑरेंज रंगाचा चमकदार ब्लेझर परिधान केला होता.

रकुल प्रीत सिंगने कॉर्सेट, शार्प ब्लेझर आणि ट्राऊझर असा थ्री पीस ड्रेस परिधान केला होता.

तिचे आऊटफिट्स फॅशन हाऊस हेलन अँथनीकडून यांच्या कडून डिजाईन करून आले होते.

गोल्डन नेकलेस विथ पर्ल पेंडन्ट असा नेकपीस तिने घातला होता.

Orange marmalade असं कॅप्शन तिने या फोटोला दिल आहे.