साई पल्लवी ही साऊथमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे.
ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
सध्या चर्चा आहे ती म्हणजे साई पल्लवीच्या बहिणीच्या लग्नाची.
नुकतंच साई पल्लवीने आपल्याला बहिणीच्या लग्नाचे काही फोटोस सोशल मीडियावर शेअर केले
हे फोटोस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तिने बहिणीच्या लग्नात खास पांढऱ्या रंगाची साडी नेसली हॊती
ती या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
तिचे सर्व फोटोस चाहत्यांना देखील खूप आवडले आहेत.