अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.
सध्या सईचा अग्नी'च्या प्रिमियरचा हटके लूक व्हायरल होत आहे.
सईने तिच्या सोशल मिडियावर तिचे खास अंदाजातील फोटो तिने पोस्ट केले आहेत.
तिच्या चाहत्यांना सईच्या याही लूकची भूरळ पडली आहे.
सईच्या या बोल्डलूकवरून नजर हटत नाही.
अग्नी'च्या प्रिमियरचा हटके अंदाजात सई खूपच हॉट दिसत आहे.
सईने मोकळे केस त्यासोबत बॅकलेस ड्रेस पाहून काळजाचा ठोका चुकत आहे.
सई कायमचं विविध लूक करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.