सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

बॉलिवूडमध्ये देखील तिने  अनेक सिनेमे केले आहे.

 सई ही सिनेमा किंवा तिच्या हटके फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकतंच सईने मकरसंक्रात निमित्त काळ्या साडीचे सुंदर फोटोस सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या काळ्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

सईचा चाहता वर्ग खूप मोठा असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

हे फोटो शेअर करत सईने हॅप्पी संक्रांत असं कॅप्शन दिल आहे.

तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तिचा हा सुंदर लूक तुम्ही देखील मकरसंक्रांतला रिक्रेट करू शकता.