सखी गोखले ही नाटकांमुळे किंवा सिरिअलमुळे नेहमीच चर्चेत असते.
रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सखी दिल दोस्ती दुनियादारी या सीरिअलमधून लोकांच्या घराघरात पोहचली.
तसेच ती नेहमीच सुंदर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत असते
सध्या तिने हटके फाेटाे शूट केलं आहे.
या फोटो शूटमध्ये ब्लॅक कलरच ब्लेजर घातलं
तिचा हा हटके लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तिने ब्लॅक रंगाचं वनपिस त्यावर जॅकेट घातलं आहे.
ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
तिचा हा लूक तुम्ही देखील रिक्रिएट करू शकता.