'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते.

सान्या कोणताही डाएट प्लान फॉलो करत नाही, पण तिचा हेल्दी डाएटवर विश्वास आहे.

सान्या तिच्या आहारात प्रोटीन आणि फायबर युक्त अन्न खाण्यास प्राधान्य देते.

सान्याच्या आहारात हंगामी फळे, हिरव्या भाज्या, ताज्या फळांचा रस आणि नारळपाणी यांचा समावेश करायला ती विसरत नाही.

सान्याला स्नॅक म्हणून नट्स खायला आवडतात.

 सान्या अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेस आणि डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करते.

सान्या तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये कार्डिओ, योगा आणि जॉगिंग सुद्धा करते.