सावनी रवींद्र ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध गायिका आहे

मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी सुपरहिट गाणी गायली आहेत.

सावनी रवींद्रचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे.

ती सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टीव्ह असते.

नुकतंच तिने सोशल मीडियावर तिच्या दिराच्या लग्नातले काही फोटोस शेअर केले आहेत.

सावनीने या खास प्रसंगासाठी एक आकर्षक लूक केला आहे.

तिने सुंदर साडी नाजूक दागिने, असा  पारंपरिक आणि मराठमोळा लूक केला आहे.

या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.