मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही आघाडीवर आहे.

वयाच्या ४४ व्या वर्षी सुद्धा श्वेता शिंदेच सौंदर्य घायाळ करणारे आहे.

श्वेता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

श्वेता नेहमीच तिचे साडीतले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

श्वेताने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पैठणीत एक नव कोरं फोटोशूट केलं आहे.

श्वेताचे पैठणीतले सौंदर्य पाहून चाहते थक्क झाले आहेत.

नाकात नथ, अंबाड्यावर केसात गजरा असा तिचा मराठमोळा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

पैठणीवर श्वेताने हटके पोझ दिल्या आहेत.

श्वेताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.