बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. अप्रतिम आऊटफिट्समध्ये ती कायमचं सुंदर दिसते.

पाहुयात सोनाक्षी सिन्हाचे काही स्टनिंग लूक्स, जे तुम्हाला रिक्रिएट करता येतील.

लाल रंगाच्या मोनोक्रोम लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाची पॅन्ट आणि त्यावर ब्लेझर हा लूक तुम्ही एखादया इव्हेंटसाठी ट्राय करू शकता.

ब्लॅक प्रिंट व्हाईट शरारा सूटमध्ये सोनाक्षीचे सौंदर्य खुलून आलं आहे. फॅमिली फॅक्शनसाठी तिचा हा लूक परफेक्ट आहे.

हिरव्या लेहेंग्यासह कुर्ता स्टाईल टॉपमध्ये सोनाक्षी खूपच छान दिसत आहे. यावर तिने केसात गजराही माळला आहे.

फुल स्लिव्हस ब्लाऊजसह शिमर साडीत सोनाक्षी खूपच हॉट दिसतेय. तिचा हा लूक पार्टीसाठी बेस्ट आहे.

हेवी वर्क असलेला गुलाबी रंगाच्या एथनिक गाऊनमध्ये सोनाक्षी खूपच आकर्षक दिसत आहे.

जॅकेट स्टाईल पांढऱ्या कुर्त्यामध्ये सोनाक्षी छान दिसत आहे. तिचा हा लूक फॅक्शन साठी बेस्ट आहे.