घशात  खवखवतयं मग करा हे घरगुती उपाय

वाढत्या प्रदूषणामुळे घशात  खवखव होते.

अशावेळी गरम पाण्यात मीठ टाकून दिवसातून २ ते ३ वेळा गुळण्या कराव्यात. त्यामुळे  घशातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत मिळेल.

गरम पाण्यात तुळशीचे पान उकळून त्याचे सेवन केल्याने खवखवीपासून मुक्तता मिळते.

रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन अवश्य करा .

भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे शरीर हाइड्रेट ठेवण्यास मदत होईल .

सर्दी - खोकल्यासहीत घशाच्या खवखवीचा त्रास असेल तर  आल्याचा चहाचे सेवन अवश्य करा .