कुटूंबासाठी केलेल्या कामाची कदर न करणाऱ्या पुरुषाला खंबीर आणि स्ट्रॉंग असणाऱ्या महिला कधीच सहन करू शकत नाही.

स्ट्रॉंग हेडेड महिला कोणत्याही परिस्थिती आपला अपमान सहन करत नाही.

सशक्त व्यक्तिमत्व असलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास असतो. त्या कोणत्याही कारणासाठी इतरांवर अवलंबून नसतात.

आपल्या हक्कासाठी कसे लढायचे, कसा आवाज उठवायचा हे स्ट्रॉंग महिलांना ठाऊक असते.

मानसिकदृष्ट्या मजबूत असणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येतात.

स्ट्रॉंग महिलांना अशा लोकांचा सहवास कधीच आवडत नाही जे त्यांना भावनिकरीत्या हाताळण्याचा आणि दुखावण्याचा प्रयन्त करतात.

स्ट्रॉग महिलांना नेहमीच आत्मनिर्भर असतात.

स्ट्रॉंग महिलांचे वैशिष्ट्य म्हणजे तिला एकटेपणातही आनंद मिळतो. हा आनंद ती स्व-प्रेरणेसाठी वापरते.