तेजस्वी प्रकाशने बोल्ड अंदाजात जबरजस्त फोटोशूट केले आहे.

ऑफ शोल्डर हार्ट शेपचा नेटेड टॉप तिने यामध्ये घातला आहे.

ग्लॉसी मेकअप आणि डायमंड इयरिंग्स यावर तिने घातले आहेत. 

वेगवेगळ्या अंदाजातील बोल्ड लूक्स देत तिने हे फोटोज शेअर केलेत.

 तेजस्वी तिच्या ड्रेससिंग स्टाइलमुळे बरीच चर्चेत असते.

तिच्या या बोल्ड फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कंमेंट्स केल्या आहेत.