सध्याच्या मॉर्डन युगात डेटींग करणे आणि रिलेशनशिप असणं ही सामान्य बाब आहे.

पण डेटींग आणि रिलेशनशिप हे दोन वेगळे प्रकार आहेत.

 हेच माहित नसल्याने अनेकजण डेटींग म्हणजेच रिलेशनशिप असल्याचे समजून नात्यांमध्ये गल्लत करतात.  

यामुळे कुठल्याही नात्यात पडण्यापूर्वी या दोन गोष्टींमधला फरक आधी ओळखा.

ज्यावेळी तुमची ओळख एखाद्या व्यक्तीशी होते. एकमेकांबद्दल अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी जेव्हा तुमच्या कॉफीशॉप मध्ये भेटीगाठी होऊ लागतात. त्याला डेटींग असे म्हणतात.

तसेच ज्यावेळी भेटीगाठीतून एकमेकांबद्दल भावना निर्माण होतात. त्यावेळी तुमच्यात जे नातं तयार होत. त्यावेळी रिलेशनशिप तयार होते.