भारतीय पदार्थांमध्ये मसाल्यांचा पुरेपूर वापर केला जातो.

मसाल्यांचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते.

इतकंच नव्हे तर काही मसाल्यांमुळे आपले हृदय देखील निरोगी राहते.

आयुर्वेदात हळदीला खूप गुणकारी मानले आहे. हळदीमुळे अनेक आजार तसेच हृदय मजबूत राहते.

दालचिनी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे देखील हृदयाचे आजार होत नाहीत.

काळी मिरी अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने परिपूर्ण आहे. त्यामुळे याचे सेवन आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.

हृदयविकारापासून वाचण्यासाठी कोथिंबीर खाणं उपयुक्त मानलं जातं. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

लसणाचे सेवन देखील हृदय मजबूत करते.