मासे स्वादिष्ट तसेच अनेक फायदेशीर पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.

मासे खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते त्यामध्ये अमीनो ॲसिड असते.

आज आपण मासे खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.

माशांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे असल्याने  शरीरासाठी फायदेशीर असतात.

हाडे कमकुवत होत असतील तर  नियमित मासे खा.

माशांमध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पचनसंस्था सुधारते.

गरोदर महिला, बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी चरबीयुक्त मासे खावे यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते