तुमच्या काही सवयी सुधारल्या नाही तर गरीबीच्या वाटेवर जाऊ शकता.

काही लोक बजेटचे नियोजन करत नाही ते आर्थिक संकटाचा सामना करतात.

कोणत्याही गोष्टीवर विचार न करता पैसा खर्च करतात

पैसे न गुंतवल्याने किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवल्याने गरिबीला सामोरे जाऊ शकता.

इतरांकडून कर्ज घेण्याच्या सवयींमुळे  गरीब व्हायला वेळ लागत नाही.

EMI वर महागड्या वस्तू खरेदी करणे कमी करा यामुळे जास्त खर्च होतो.

तुम्ही बचत केली नाही तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे.

या सवयी वेळीच सुधारल्या नाहीत तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता.