आरोग्याबाबतीतला सर्वात मोठा धोका म्हणजे कर्करोग.

अनेक वेळा, आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही

त्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या वस्तूंमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये टेफ्लॉन नावाचे रसायन असते.

जेव्हा ही भांडी जास्त गरम केली जातात तेव्हा हे रसायन हवेत विरघळते

प्लास्टिकची भांडी आणि बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे रसायन असते.

जेव्हा गरम अन्न किंवा द्रव प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवले जाते तेव्हा हे रसायन अन्नामध्ये मिसळते

त्यामुळे प्रोस्टेट कर्करोग आणि हृदयविकाराशी संबंधित आजार निर्माण होतात

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये असलेले ॲल्युमिनियम आपल्या शरीरात जमा होऊ शकते

अल्झायमर किंवा पार्किन्सन सारख्या आजारांचा तसेच कर्करोगाचा धोका यामुळे वाढू शकतो.

चहाच्या पिशव्यांमध्ये एपिक्लोरोहायड्रिन नावाचे रसायन असते, जे गरम पाण्यात विरघळते आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.