अनेक स्त्रियांना लग्नात साडी नेसायला आवडते पण कोणत्या  प्रकारची साडी नेसायची हे समजत नाही.

आम्ही अशा काही साड्या दाखवणार आहोत  ज्या तुम्ही लग्नात घालू शकता.

ऑर्गेन्झा सिल्क साडी या प्रकारची साडी सहज परिधान करू शकता. न्यूड मेकअप शेड,ॲक्सेसरीज कॅरी करु शकता.

कांजिवरम साड्या   ट्रेडिशनल साड्यांचा एक प्रकार आहे. या साड्या वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करता येतात.

बनारसी साडी बनारसी साड्यांमध्ये मिळणारे प्रकार   लग्नासाठी एकदम परफेक्ट आहेत.

वेलवेट साड्या  वेलवेट साड्यांचा ट्रेंड जास्त आहे या साड्यांमध्ये डार्क रंग निवडा असे रंग चांगले दिसतात.