बऱ्याचदा उंची लहान असल्यामुळे आपल्याला कळत नाही कोणते ड्रेस आपण ट्राय करू शकतो.

उंचीने लहान असलेल्या मुलींसाठी योग्य ड्रेस निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

आज आपण जाणून घेऊयात उंचीने लहान असलेल्या मुलींसाठी कोणते ड्रेस बेस्ट आहेत.

 व्ही-नेक किंवा स्कूप नेकलाइन असलेले टॉप्स या मुलींवर खूप सुंदर दिसतील.

हाय वेस्ट किंवा लॉग स्कर्टस स्टाइल केल्याने तुम्ही उंच दिसू शकता.

तसेच तुम्ही कॉर्ड् सेट देखील स्टाइल करू शकता.

मोनोक्रोमॅटिक, लहान प्रिंट्स किंवा सॉलिड रंगांचे कपडे देखील चांगले दिसतील.

कपडे निवडताना आपल्या शरीराच्या आकारानुसार फिटींग आणि कट्सनुसार यांची निवड करा

जास्त सैल कपडे घालू नका