मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोगी पदार्थ खाणं सर्वात फायदेशीर आहे.

चरबीयुक्त मासे जसे की सॅल्मन,ट्राउट,सार्डिन हे माझे मेंदूसाठी चांगले असतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम,लोह,जस्त,तांबे हे जीवनस्तवे असताते जे मेंदूसाठी चांगले असतात.

ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडेन्टने परिपूर्ण घटक असतात जे मेंदूची क्षमता वाढवतात.

फेल्व्होनाईड्स आणि कॅफिन असणारे डार्क चॉकलेटे यामुळे मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो.

अंड्यामध्ये हाय लेव्हल कोलीन आणि कोलेस्टेरॉल असते, जे मेंदूचे न्यूरॉन क्षमता वाढवते.

अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, ओमेगा थ्री फॅटी अॅसिडस्, तांबे, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते जे मेंदूची शक्ती वाढवतात.

जांभूळ या फळामध्ये असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशी कोरडे होण्यापासून वाचवतात.