प्रत्येक जोडप्यांसाठी व्हॅलेंटाइन वीक हा खूप खास असतो.
या दिवसात आपण आपल्या जोडीदारा सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जातो.
बऱ्याचदा आपल्याला कळत नाही व्हॅलेंटाइन डे ला आपण कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो.
आज आपण जाणून घेऊयात व्हॅलेंटाइन डे ला मुंबईच्या कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो.
तरुणाचं आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे मरीन ड्राइव्ह
तुम्ही व्हॅलेंटाइन डे ला मरीन ड्राइव्ह जाऊ शकता.
समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेले बांद्रा वरळी सी फेसचे हे ठिकाण रोमॅंटिक वॉकसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्ही या ठिकाणी देखील जाऊ शकता.
जर तुम्हाला शांत आणि निवांत अशी जागा हवी असेल तर तुम्ही नेरूळ पाम बीच रोडला जाऊ शकता.
तसेच तुम्ही मुंबईपासून साधारण दीड ते दोन तासांच्या अंतरावर असलेले अलिबाग येथे जाऊ शकता.
तुमचा दिवस खास बनवू शकता.