हेल्दी, निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

पण अनेकदा आपण करत असलेल्या काही चुकांमुळे अनेक वाईट परिणाम भोगावे लागतात.

अनेकजण उभे राहुन पाणी पितात ज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

सतत बेकरीचे पदार्थ खाल्ल्याने देखील आरोग्य खराब होते.

काहीजण सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासत नाहीत ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

आहारात फळांचा समावेश नसल्याने देखील आरोग्य खराब होते.

आहारात मीठाचा भरपूर वापर देखील आरोग्यासाठी घातक आहे.