खसखस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

यामागचं कारण म्हणजे यामध्ये नैसर्गिक तेलं, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषणद्रव्ये असतात.

चेहऱ्यावर खसखसची पेस्ट लावल्याने पुढील फायदे होऊ शकतात

खसखस नैसर्गिकरित्या त्वचेला हायड्रेट करते आणि चमक वाढवते.

त्यातील छोटे कण स्क्रबसारखे काम करून मृत त्वचेला दूर करतात.

 खसखसचे तेल त्वचेला मॉइश्चर देऊन कोरडेपणा दूर करते.

नियमित वापरल्यास त्वचेवरील डाग आणि टॅनिंग कमी होऊ शकते.

थंड गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील जळजळ आणि सूज कमी करण्यात मदत करते.