उन्हाळ्यात कैरीचे पन्हे, ताक यांसोबतच कोकम सरबतही आर्वजून प्यायले जाते.

कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.

कोकम सरबताच्या सेवनाने पचन शक्ती सुधारते. तसेच वजन घटवण्यास मदत होते.

कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात.

याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात.

कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.

तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते.