दररोज सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

रोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर साचलेले अतिरिक्त तेल दूर होते. ज्यामुळे तेलकट त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील घाण साफ होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.

सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेचे ओपन पोअर्स बंद होण्यास मदत होते.

रोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेवरील घाण दूर होते. ज्यामुळे पिंपल्सची समस्या उदभवत नाही.

थंड पाण्याने सकाळी चेहरा धुतल्याने थकवा आणि सुस्ती दूर होते.

जर तुम्हाला टॅनिंगची समस्या सतावत असेल तर तुम्ही रोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवायला हवा.

जर तुमचा मेकअप जास्त काळ चेहऱ्यावर टिकत नसेल तर तुम्ही मेकअप करण्याआधी चेहरा थंड पाण्याने धुवायला हवा. असे केल्याने चेहऱ्यावरील पोअर्स घट्ट होतात. ज्यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो.