लाडू खायला अनेकांना आवडतं. जाणून घेऊयात काही अशा लाडूंबद्दल जे शरीरात ऊर्जा निर्माण करू शकतात.
तिळगुळाच्या लाडवांमध्ये आयर्न आणि कॅल्शिअम असतं जे शरीराला ऊर्जा प्रदान करतं.
तिळगुळाचे लाडू
डिंकाचे लाडू शरीरातील सांधेदुखी आणि संधिवात कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
डिंकाचे लाडू
शेंगदाण्यासोबत गूळ खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन्स आणि आयर्नची कमतरता दूर होते.
शेंगदाणा-गूळ लाडू
खजूरामध्ये नैसर्गिक साखर असते जी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि ड्रायफ्रूटस् शरीराला ऊर्जा देतात.
खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू
नाचणीच्या लाडवांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. जे हाडांना मजबूत बनवण्यास मदत करते.
नाचणीचे लाडू
मखाना आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू
मखानासोबत काजू, बदाम आणि वेलची असलेले लाडू चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकदेखील असतात.
अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 आणि फायबर हिवाळ्यातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
अळशी आणि गूळाचे लाडू
तुम्हीदेखील हे सर्व लाडू हिवाळ्यात घरी ट्राय करू शकता.
हे लाडू शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच शरीराला निरोगीही ठेवतात.