सर्वांगासन
सर्वांगासन केल्याने शरीराच्या वरील भागात ब्लड सर्कुलेशन उत्तम होतो. याच कारणास्तव थायरॉइडच्या वेळी याचा फायदा होतो.
भुजंगासन
सुर्यनमस्कारांपैकी 8 वी स्टेप म्हणजे भुजंगासन. जेव्हा हे केले जाते तेव्हा थायरॉइडच्या ग्रंथीवर हलका दबाव पडला जातो.
नौकासन
नौकासन सुद्धा थायरॉइड ग्रंथिवर सकारात्मक प्रभाव टाकतात. ज्यांना थायरॉइडची समस्या आहे त्यांनी हे योगासन नियमित करावे.
हलासन
असे मानले जाते की, हलासन करणे थायरॉइड असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.
उष्ट्रासन
यामुळे मानेवर ताण पडतो. त्यामुळे थायरॉइड ग्रंथी स्टिमुलेट होण्यास मदत होते.
चक्रासन
चक्रासन केल्याने तुमच्या थायरॉइड क्षेत्रात उर्जा प्रवाहित होण्यास मदत होते.
मस्त्यासन
फिश पोज केल्याने तुमच्या मानेसह खांद्यावर दबाव पडतो. थायरॉइडची समस्या असलेल्या रुग्णांनी हे आसन करणे फायदेशीर ठरू शकते.