अभिनेत्री मौनी रॉय विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते.

मौनीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे.

सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते.

मौनीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

यामध्ये मौनीने पिंक कलरची बिकनी परिधान केली आहे.

मौनी या फोटोंमध्ये सुपरहॉट दिसत आहे.