मौनीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मौनी वारंवार आपल्या नवनवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडत असते.

मौनीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

मौनीच्या मादक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

सोशल मिडियावर मौनीचे करोडो चाहते आहेत.