भारतीय आहारात तांदळाला अनन्यसाधारण असे स्थान आहे.

तांदूळ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ आहे.

तांदळासोबतच तांदळाची पेजदेखील आरोग्यासाठी फायदेशीर असते.

तांदळाच्या पेजमध्ये व्हिटॅमिन B, C, E भरपूर प्रमाणात असते.

तांदळाच्या पेजमुळे शरीराला ऊर्जा मिळते.

तांदळाची पेज त्वचा आणि केसांसाठीदेखील फायदेशीर असते.

ताप, सर्दी असल्यावरदेखील तांदळाची पेज फायदेशीर आहे.

ताप, सर्दी असल्यावरदेखील तांदळाची पेज फायदेशीर आहे.

तांदळ्याच्या पेजमुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहते.

जे लोक नियमित पेज पितात ते नेहमी निरोगी राहतात.