शहनाज गिल नेहमीच सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

चाहतेही तिला ट्रेंड करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

सध्या शहनाज तिचे वजन कमी करण्यासाठी चर्चेत आहे.

'लॉकडाऊन मध्ये शहनाजने 12 किलो वजन कमी केले होते .

शहनाजने मांसाहार पूर्णपणे बंद केला.

चॉकलेट,आईस्क्रीम वगैरे पदार्थ अजिबात त्या वेळी खाल्ले नाही.

67 किलो वरून आता तिचे वजन 55 किलो आहे.

शहनाजचा स्लिम अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.