ट्युनिशियातील केबिली  या वाळवंटी शहरामध्येही सर्वाधिक ५५ अंश तापमानाची नोंद असते.

चीनमधले  फ्लेमिंग माउंटन, या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.

आफ्रिकेतील सहारा वाळवंट येथील  तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस असते.  कधीकधी तापमान 58 अंशांपर्यंत पोहोचते.

ऑस्ट्रेलियामधील 'बॅडलँड्स' आणि  क्वीन्सलँड हे एक मोठे वाळवंट आहे.

अमेरिकेची डेथ व्हॅली  हे उत्तर अमेरिकेतील सर्वात कोरड्या आणि उष्ण प्रदेशांपैकी एक आहे.