हिवाळी अधिवेशन 2022
Eco friendly bappa Competition

हिवाळी अधिवेशन 2022

लोकपाल विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले नाही… यामागचे नेमके कारण काय?

नागपूर : शिंदे - फडणवीस सरकारचे महत्त्वाकांक्षी लोकपाल विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले नाही. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे हे विधेयक मंजुरीसाठी विधान...

धारावी पुनर्विकास : २०११ नंतरच्या रहिवाशांना भाडेतत्त्वावर घरे, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर - धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुणालाही बाहेर ठेवले जाणार नाही. सन २०११ नंतरच्या अपात्र व्यक्तींना भाडेतत्त्वावर घरे बांधून दिली जातील आणि कालांतराने ही घरे...

जयंत पाटलांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेची चौकशी करण्याचे राज्य सरकारकडून आदेश

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. एकीकडे विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील...

विरोधकांमध्ये सावळागोंधळ, त्यांची भांबावलेली परिस्थिती; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतल्या निर्णयांची माहिती दिली, तसेच विरोधकांवरही टीकास्त्र डागले...

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उघडं पाडलं; अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालं. या अधिवेशनात सत्ताधारी- विरोधकांमध्ये विविध योजना, घोटाळे आणि विकासाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगला. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर...

वरुण सरदेसाईंकडून युवकांची फसवणूक, योगेश सागरांच्या आरोपांवर फडणवीसांकडून चौकशीचे आश्वासन

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन त्यांच्याशी संबंधित संस्थेवर युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप...

सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

ट्रायल कोर्टातला दोषसिद्धीचा दर हा चांगला आहे. पण सेशन ट्रायबल जे आहेत यामधील दोष सिद्धीचा दर सुधरवण्याची आवश्यकता आहे, हे आपण मान्य केलं पाहीजे....

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अध्यक्षांची नाराजी

नागपूर : सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित मंत्र्यांनी उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण नाही. मंत्र्यांची अनुपस्थिती आपल्याला योग्य वाटत नाही, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल...

राज्यपालांच्या विरोधात अनोखे आंदोलन, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यपालांच्या विरोधात अनोखे...

ठाकरे-शिंदेंच्या वादाचं आम्हाला देणं-घेणं नाही; छोट्या गोष्टीत रमू नका; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नका, म्हणत आज विरोधी...

राज्यपाल हटवण्याच्या मागणीवर सरकारकडून उत्तरंच नाही, अजित पवारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने काही महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे ठरवले होते. महापुरुषांबद्दल होत असणारी बेताल वक्तव्यं, अपमानास्पद वाक्य या सर्व गोष्टी आम्ही अंतिम...

आता पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023ला, अजित पवारांची माहिती

मुंबईः राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपुष्टात आलं असून, विधानसभेचं कामकाज संपवण्यात आलंय. विशेष म्हणजे विधान परिषदेचं कामकाजही सुरू असले तरी त्याचीसुद्धा लवकरच सांगता होणार...

प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबूटिंबूची भाषा करतात; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टोलेबाजी

ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, अनिष्ठ चालीरितींना विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू, फिरवण्याची, लिंबूटिंबूची भाषा करायला लागले?...

अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा आपल्या शेतावर जातो म्हणून मला हिणवण्यात आलं. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा असं बक्षीस लावलं, असा...

विरोधकांवर गुन्हे दाखल होतात, पण सत्ताधाऱ्यांना माफी…हा कुठला न्याय?; अनिल परबांचा सवाल

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी अंतिम आठवडा प्रस्ताववर चर्चा करण्यात आली. विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत महाराष्ट्रातील कायदा...